वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार – उद्योगमंत्री सामंत

मुंबई : औद्योगिक वसाहतीत आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यरत असते. तेथे अग्निशमन यंत्रणा सक्षम करीत असताना येत्या वर्षभरात एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. मंत्री सामंत म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वसाहतीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन केंद्र … Continue reading वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार – उद्योगमंत्री सामंत