Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 10:12 pm
A A
Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

नवी दिल्ली – भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारामध्ये(आयडब्लूटी) सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या कृतीचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच भारताला सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी नोटीस जारी करावी लागली आहे.

भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही पाकिस्तानने 2017 ते 2022 या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या पाच बैठकांमध्ये या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. म्हणूनच आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

दोन्ही देशांमधील नेमका वाद काय?

2015 मध्ये पाकिस्तानने भारताच्या किशनगंगा आणि रतले जलविद्युत प्रकल्पांवरील आक्षेपांची चौकशी करण्यासाठी तटस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची विनंती केल्यानंतर सिंधू जल कराराचा खरा वाद सुरू झाला. त्यानंतर 2016 मध्ये पाकिस्तानने एकतर्फी विनंती मागे घेतली आणि मध्यस्थ असलेल्या लवाद न्यायालयाने आपल्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव दिला. पाकिस्तानची ही एकतर्फी कारवाई सिंधू जल कराराच्या कलम खदचे उल्लंघन आहे. त्यानंतर भारताने हे प्रकरण तटस्थ तज्ज्ञांकडे सोपवण्याची विनंती जागतिक बॅंकेकडे केली. ज्यानंतर 2016 मध्ये जागतिक बॅंकेने स्वतः हे मान्य केले आणि अलीकडेच तटस्थ तज्ज्ञ आणि कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन या दोन्ही प्रक्रिया सुरू केल्या आहेत. समान मुद्‌द्‌यांचा असा समांतर विचार सिंधू जल कराराच्या कोणत्याही तरतुदींखाली येत नाही.

नोटीसमध्ये पाकिस्तानला वेळ देण्यात आला होता

सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने जारी केलेल्या नोटीसचे मुख्य कारण म्हणजे आयडब्लूटीचे उल्लंघन आहे, त्यात संशोधन करण्यासाठी पाकिस्तानला 90 दिवसांच्या आत आंतर-सरकारी वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच वाटाघाटीमुळे गेल्या 62 वर्षांत सेटल झालेल्या कराराचा समावेश करण्यासाठी आयडब्लूटीमध्ये सुधारणादेखील केली जाईल.

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

सिंधू जल करार कसा झाला?

सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाणी वाटप करार आहे. हा करार 19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी केला होता. हा करार व्यवहारात आणण्यासाठी जागतिक बॅंकेनेही त्यावर स्वाक्षरी केली. या करारानुसार बियास, रावी आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तर सिंधू, चिनाब आणि झेलमच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे.

Tags: indiaIndus Waters TreatyPakistan

शिफारस केलेल्या बातम्या

“पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार
आंतरराष्ट्रीय

“पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार

7 hours ago
IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; असा असेल उद्याचा गेम प्लॉन…
latest-news

IND vs AUS : तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; असा असेल उद्याचा गेम प्लॉन…

15 hours ago
‘मी मोदी साहेबांना विनंती करेन, भारत – पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होऊ द्या’ –  शाहिद आफ्रिदी
Top News

‘मी मोदी साहेबांना विनंती करेन, भारत – पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होऊ द्या’ – शाहिद आफ्रिदी

17 hours ago
पंतप्रधान मोदी स्वतः भारताचा अपमान करतात – राहुल गांधी
Top News

राहुल गांधींची जहरी टीका म्हणाले,’पंतप्रधान स्वत:ला भारत समजतात.’

17 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: indiaIndus Waters TreatyPakistan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!