Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

साडे सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला अखेर जामीन

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2022 | 5:29 pm
A A
साडे सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला अखेर जामीन

 

नवी दिल्ली – शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. इंद्राणी मुखर्जी मागील साडे 6 वर्षांपासून तुरुंगात आहे. हा कालावधी खूप मोठा आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकर संपणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला.

इंद्राणी मुखर्जी 2015 पासून तुरुंगात आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात 237 साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. आतापर्यंत केवळ 68 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इतक्‍यात संपणार नाही, असे निरीक्षण न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने नोंदवले.

इंद्राणी मुखर्जीवर आपल्याच कन्येची हत्या करण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याचा आरोप आहे. इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी हा देखील या प्रकरणात सहआरोपी आहे. पीटर मुखर्जीच्या पूर्व पत्नीपासून झालेला मुलगा राहुल मुखर्जी बरोबर शीना बोरा “लीव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहात असल्यामुळे इंद्राणी आणि पीटर यांनी मिळून शीना बोराची हत्या करण्याचा कट केल्याचा या दोघांवर आरोप आहे. मात्र या प्रकरणाच्या स्वरुपावर कोणतेही भाष्य न करता न्यायालयाने केवळ इंद्राणी मुखर्जी गेल्या साडे सहा वर्षांपासून तुरुंगात असल्याची बाब वितारात घेतली. अजून निम्मेही साक्षीदार तपासून झाले नसल्यामुळे हे प्रकरण इतक्‍यात संपणार नाही, असे सांगून जामीन मंजूर केला.

इंद्राणी तुरुंगात असतानाच म्हणजे 2019 मध्येच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यातील वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.

 

Tags: granted bailindrani mukherjeejail for six years

शिफारस केलेल्या बातम्या

शीना बोरा हत्याकांड: साडेसहा वर्षानंतर इंद्राणी मुखर्जीची सुटका, 2015 मध्ये झाली होती अटक
Top News

शीना बोरा हत्याकांड: साडेसहा वर्षानंतर इंद्राणी मुखर्जीची सुटका, 2015 मध्ये झाली होती अटक

1 month ago
धर्मादाय निधीचे कोषाध्यक्ष म्हणून निधी संकलनासाठी अधिकार वापरा
पुणे

लष्कर भरती गैरव्यवहार प्रकरण : लेफ्टनंट कर्नलला जामीन

2 months ago
2020 दिल्ली दंगल प्रकरणी इशरत जहांला जामीन मंजूर
राष्ट्रीय

2020 दिल्ली दंगल प्रकरणी इशरत जहांला जामीन मंजूर

4 months ago
क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक व जामीन
क्रीडा

क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक व जामीन

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

Most Popular Today

Tags: granted bailindrani mukherjeejail for six years

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!