World Record : ‘या’ क्रिकेटपटूने केला विश्वविक्रम, एकही धाव खर्च ‘न’ करता घेतल्या 7 विकेट…

Indonesia womens cricketer Rohmalia : सध्या क्रिकेटचा ट्रेंड खूप वाढला आहे. दररोज अनेक संघांमध्ये सामने खेळले जातात. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच लीग क्रिकेटही सातत्याने खेळवले जात आहे. सध्या भारतात आयपीएलचा 17वा सीझन सुरू आहे. क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम होत आहेत. काही विक्रम फलंदाजाने आपल्या स्फोटक खेळीने केले, तर काही विक्रम गोलंदाजाने आपल्या चेंडूने केले. दरम्यान, एक क्रिकेट … Continue reading World Record : ‘या’ क्रिकेटपटूने केला विश्वविक्रम, एकही धाव खर्च ‘न’ करता घेतल्या 7 विकेट…