Indonesia earthquake : इंडोनेशियातील भूकंपातील मृतांची संख्या 268 वर, जखमींची संख्याही…

सियान्जूर (इंडोनेशिया) – इंडोनेशियात काल झालेल्या भूकंपात मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून 268 झाली आहे. भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही 151 जण बेपत्ता असून त्यांच्या शोधाचे काम सुरू आहे, असे आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे. भूकंपात 1,083 जण जखमी झाले आहेत. भूकंपात जखमी झालेल्यांमध्ये 300 जण गंभीर जखमी झाले आहेत. … Continue reading Indonesia earthquake : इंडोनेशियातील भूकंपातील मृतांची संख्या 268 वर, जखमींची संख्याही…