यंदाचा ‘इंदिरा गांधी शांती पुरस्कार’ डेव्हिड एटनबरो यांना घोषित 

नवी दिल्ली – देशाची पहिली महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती आहे. या दिनी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट दरवर्षी शांती, समाजसेवा, निरस्त्रीकरण आणि विकास आदी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना पुरस्कराने गौरविण्यात येते. यंदाचा इंदिरा गांधी शांती पुरस्कारासाठी डेव्हिड एटनबरो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्करामध्ये २५ लाख रोख रक्कम, एक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.