Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अभिजात दर्जाबाबत राजकीय पातळीवर उदासीनता ! मराठी भाषाविषयक परिसंवादात विविध साहित्यिकांची खंत

by प्रभात वृत्तसेवा
December 26, 2022 | 8:46 am
A A
अभिजात दर्जाबाबत राजकीय पातळीवर उदासीनता ! मराठी भाषाविषयक परिसंवादात विविध साहित्यिकांची खंत

पुणे -कोणतीही भाषा ही दैनंदिन जीवनात तिचा वापर करणाऱ्या भाषकांमुळे समृद्ध आणि प्रवाही होत असते. मराठी भाषकांनी देखील आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था बाळगणे आवश्‍यक आहे. राजकीय उदासीनतेमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत आहे, असा सूर मराठी भाषेतील साहित्यिकांनी काढला.

“मराठी अभिजातचे घोडे नेमके अडले कोठे?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात लेखक प्रा. हरी नरके आणि लेखक डॉ. रवींद्र शोभणे सहभागी झाले होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “”राजकीय उदासीनता आणि मराठी भाषकांमधील निरुत्साह या दोन प्रमुख कारणांमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात अडथळा येत आहे. मराठी भाषा समितीने 2013 साली अहवाल दिला. त्या अहवालावर साहित्य अकादमीने मराठी भाषेने अभिजाततेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्या भाषेस अभिजाततेचा दर्जा देण्यास हरकत नाही, अशी शिफारस केंद्राच्या समितीकडे केली; परंतु गेली 8 वर्षे केंद्र सरकारने हा विषय भिजत ठेवला. केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेच्या या अवहेलनेचा आपण तीव्र निषेध नोंदवला पाहिजे.” प्रा. हरी नरके म्हणाले, “”मराठी भाषा ही सर्वांत जुनी भाषा असून, या संदर्भातील अनेक अधिकृत ग्रंथ, पोथ्या, शीलालेख उपलब्ध आहेत. संत एकनाथ, संत ज्ञानेश्‍वर, तुकोबा आदी संतांनी देखील संस्कृतपेक्षा देखील मराठी भाषा जुनी असल्याचे दाखले दिलेले आहेत. आमचे संस्कृत भाषेशी वैर नाही, पण ती आमची आई होऊ शकत नाही. आमची आई मराठी भाषाच आहे, तर संस्कृत ही आमची मावशी आहे.” डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, “”मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. कन्नड साहित्यिक कानडी भाषेवर प्रेम करतात, परंतू ते इंग्रजी भाषेत देखील निपूण असतात. असे असले तरी भाषेचा अभिमान बाळगत ते कन्नड साहित्याची निर्मिती करतात.”

Tags: elite statuspolitical levelRegrets of various writers in Marathi language seminarमराठी भाषाराजकीयसाहित्यिकांची खंत
Previous Post

pune gramin : आंबेगाव तालुक्‍यातील रस्ते “खड्ड्यां’त; राजकीय नेते मौन बाळगून

Next Post

हेगडे, जाधव यांना ‘ब्रिज इंजिनिअर’ पुरस्कार

शिफारस केलेल्या बातम्या

“कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?” बॅनर्समुळे पुण्यात राजकीय वातावरण तापले
Pune Fast

“कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?” बॅनर्समुळे पुण्यात राजकीय वातावरण तापले

8 months ago
महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाचा उदय ! शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती
Breaking-News

महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाचा उदय ! शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती

1 year ago
आपचे आणखी 19 उमेदवार जाहीर
राजकारण

आपचे आणखी 19 उमेदवार जाहीर

2 years ago
मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा : केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री
महाराष्ट्र

मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा : केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

2 years ago
Next Post
हेगडे, जाधव यांना ‘ब्रिज इंजिनिअर’ पुरस्कार

हेगडे, जाधव यांना 'ब्रिज इंजिनिअर' पुरस्कार

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: elite statuspolitical levelRegrets of various writers in Marathi language seminarमराठी भाषाराजकीयसाहित्यिकांची खंत

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही