Sania Mirza : भारताची टेनिसस्टार सानियाच्या कारकिर्दीची पराभवाने अखेर

दुबई – भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्या कारकिर्दीची अखेर पराभवाने झाली. सानिया आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या दुबई टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. या स्पर्धेत सानिया अमेरिकेच्या मॅडिसन किज हिच्या साथीत खेळली. सानिया-मॅडिसन या जोडीला रशियाच्या व्हर्नोकिया कुडेरमेटोव्हा-ल्युडमिला सॅम्सोनोव्हा जोडीकडून सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-0 असा पराभव स्वीकारावा लागला. सानियाची दुहेरीतील कारकीर्द – 531 … Continue reading Sania Mirza : भारताची टेनिसस्टार सानियाच्या कारकिर्दीची पराभवाने अखेर