BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…

BWF Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या 16 व्या फेरीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीने लुकास कॉर्व्ही आणि रोनन लाबर या जागतिक क्रमवारीत 36व्या क्रमांकावर असलेल्या फ्रेंच जोडीचा … Continue reading BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…