India’s power consumption : देशात वीजेच्या वापरात 10 टक्‍क्‍यांनी वाढ

नवी दिल्ली – या आर्थिक वर्षात एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान भारताचा वीज वापर 10 टक्‍क्‍यांनी वाढून 1375.57 अब्ज युनिट्‌स (बिलियन युनिट्‌स – बियु) झाला आहे. गतवर्षी 2021-22 मध्ये पुरवलेल्या विजेची पातळी आधीच ओलांडली गेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल-फेब्रुवारी 2021-22 मध्ये वीज वापर 1245.54 बियु होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, वीज वापर 1374.02 बियु होता, जो एप्रिल … Continue reading India’s power consumption : देशात वीजेच्या वापरात 10 टक्‍क्‍यांनी वाढ