Asian Kho Kho Championships 2023 : दुहेरी धमाका; भारताच्या दोन्ही संघांनी पटकाविले विजेतेपद

तामुलपूर :– चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांनी नेपाळचा 6 गुण आणि एका डावाने तर भारतीय महिलांनी त्याच प्रतिस्पर्ध्यांचा 33 गुणांनी आणि एका डावाने पराभव करत विजेतेपदावर पटकाविले. आसाममधील “बाक्‍सा’ जिल्ह्यातील तामुलपूर येथे गुरुवारी स्पर्धेचे अंतिम सामने रंगले ज्यात भारताच्या दोन्ही संघांनी बाजी मारली. याआधी उपांत्य फेरीत भारतीय पुरुषांनी श्रीलंकेच्या आव्हानाचा 45 गुणांनी … Continue reading Asian Kho Kho Championships 2023 : दुहेरी धमाका; भारताच्या दोन्ही संघांनी पटकाविले विजेतेपद