India’s GST collection : फेब्रुवारी महिन्यात किती झालं GST संकलन? अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी….

GST collection in February 2024 | फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलनात 12.5% वाढ झाली. या महिन्यांमध्ये 1.68 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत झालेले जीएसटी संकलन 11.7 टक्क्यांनी वाढून 18.40 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सर्वसाधारणपणे 1.5 लाख कोटी … Continue reading India’s GST collection : फेब्रुवारी महिन्यात किती झालं GST संकलन? अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी….