आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीविरोधात भारताचे योगदान – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पुणे – संपूर्ण मानवतेच्या दृष्टिकोनातून, आफ्रिकेचा असा विश्वास आहे की आफ्रिका हा खंड, वंश किंवा वर्णभेदाचा विचार न करता सर्व मानवतेचे माहेरघर आहे. दुसरीकडे, भारत ही तरुण लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेली जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या लोकांसाठी समृद्धी आणि सन्मानाचे जीवन मिळवण्याच्या आपल्या समान प्रयत्नात भारत आणि आफ्रिका यांच्यात भागीदारीची नैसर्गिक … Continue reading आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीविरोधात भारताचे योगदान – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह