Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

#U19CWC | भारताचा युगांडावर मोठा विजय

भारताच्या चारशे धावांसमोर अवघ्या 79 धावांत खुर्दा

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2022 | 10:52 pm
A A
#U19CWC | भारताचा युगांडावर मोठा विजय

गयाना  – अंगक्रीश रघुवंशी व राज बावा यांच्या घणाघाती शतकी खेळीच्या जोरावर भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत युगांडावर 326 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने उभारलेल्या 405 धावांसमोर युगांडाचा डाव अवघ्या 79 धावांवर कोलमडला.

त्यांच्या सहा फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. युवा विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात भारताने स्पर्धेच्या ब गटातील आपल्या तीनही साखळी लढतीत विजय मिळवला भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी, तर दुस-या सामन्यात आयर्लंडवर 174 धावांनी विजय मिळवला होता.

अंगक्रीष रघुवंशीने 120 चेंडूत 22 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 144 धावांची खेळी केली. त्याला तोलामोलाची साथ देताना राज बावाने 108 चेंडूत 14 चौकार व 8 षटकार फटकावताना नाबाद 162 धावांची खेळी केली. भारताने 50 षटकात पाच गडी गमावून 405 धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2004 सालच्या स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता.

विजयासाठी 406 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या युगांडाच्या सहा फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. त्यांचा डाव भारताच्या गोलंदाजीसमोर अवघ्या 79 धावांत संपूष्टात आला. त्यांच्या कर्णधार पास्कल मुरुंगीने 34, तर रोनाल्डो ओपीयो 11 या दोघांनाच दोन अंकी धावा करता आल्या. भारताचा कर्णधार निशांत सिंधूने 4 गडी बाद केले. राजवर्धन हंगरगेकरने 2 गडी बाद केले. या स्पर्धेत आता भारताला मोठी विश्रांती असून येत्या 29 तारखेला त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 5 बाद 405 धावा. (अंगक्रीष रघुवंशी 144, राज बावा नाबाद 162, पास्कल मुरुंगी 3-72). युगांडा – 19.4 षटकांत सर्वबाद 79 धावा. (पास्कल मुरुंगी 34, रोनाल्डो ओपीयो 11, निशांत सिंधू 4-19, राजवर्धन हंगरगेकर 2-8).

Tags: big winIndia'suganda

शिफारस केलेल्या बातम्या

Sheffield Shield 2020-21 | बुमराहचा ऑस्ट्रेलियन अवतार
क्रीडा

Sheffield Shield 2020-21 | बुमराहचा ऑस्ट्रेलियन अवतार

1 month ago
भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस महत्त्वपूर्ण – पंतप्रधान मोदी
राष्ट्रीय

भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस महत्त्वपूर्ण – पंतप्रधान मोदी

2 months ago
रणजी क्रिकेटपटू उमेश दास्ताने यांचे निधन
क्रीडा

Cricket | अभिग्यान कुंडूची त्रिशतकी खेळी

3 months ago
#SAvIND | भारताचा दक्षिण आफ्रिकेशी आज पहिला एकदिवसीय सामना
latest-news

#SAvIND | भारताचा दक्षिण आफ्रिकेशी आज पहिला एकदिवसीय सामना

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

Most Popular Today

Tags: big winIndia'suganda

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!