नवी दिल्ली – टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पटेलने भारतासाठी पहिल्या पदकाची कमाई केली आहे.
भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
There you have it!!! 🥈✨🇮🇳@BhavinaPatel6 wins the first medal of #Tokyo2020 @Paralympics for #IND !!!🏓
On our #NationalSportsDay 🎉#BhavinaPatel #silvermedal 🥈 #Praise4Para #Paralympics #UnitedByEmotion @Media_SAI @narendramodi @ianuragthakur @NisithPramanik @KirenRijiju pic.twitter.com/5yk4knCstg— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 29, 2021
दरम्यान, भाविनाबेनच्या या कामगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरत भाविनाबेन पटेलच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तसेच तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याआहेत.
PM Modi spoke to #BhavinaPatel and congratulated her on winning the Paralympics Silver medal.
PM lauded her efforts and told her that she has scripted history. He wished her the very best for her future endeavours.
(file photos) pic.twitter.com/pQOT88JUyc
— ANI (@ANI) August 29, 2021
टेबल टेनिसमधील क्ला ४ एकेरी गटातील अंतिम सामन्यात भाविनाचा सामना हा चीनच्या झोउ यींगशी झाला. ७.११, ५-११, ६-११ असा भाविनाचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानवं लागलं.