#INDvESP Women’s Hockey : ‘स्पेन-भारत’ हाॅकी मालिका ‘1-1’ बरोबरीत

मर्सिया – भारतीय महिला हाॅकी संघ आणि विश्वकप स्पर्धेतील कांस्यपदक विजेती स्पेनचा महिला संघ यांच्यात गुरूवारी झालेला चौथा हाॅकी सामना 2-2 ने बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे.

चौथ्या आणि अखेरच्या हाॅकी सामन्यात भारताकडून दीप ग्रेस आणि नवनीत यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर स्पेनकडून लुसिया आणि क्लाराने प्रत्येकी 1 गोल केला. दरम्यान, मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना स्पेनकडून 2-3 गमावला होता, तर दुसरा सामना 1-1 ने ड्रा झाला होता. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 5-2 ने स्पेनवर दणदणीत विजय मिळवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1090959078510100480

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)