भारतीय क्रिकेटरचा सुपर मार्केटमध्ये राडा; कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

भारतीय महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड ( Rajeshwari Gaikwad ) सध्या वादात सापडली आहे. दरम्यान, तिच्यावर सुपरमार्केटमध्ये तेथील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजेश्वरी गायकवाड ( Rajeshwari Gaikwad ) ही भारतीय महिला संघाची प्रमुख खेळाडू आहे. फिरकी गोलंदाजीच्या कौशल्याने तिने … Continue reading भारतीय क्रिकेटरचा सुपर मार्केटमध्ये राडा; कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल!