आता व्हॉट्सपची स्वदेशी आवृत्ती?

“संदेश’ आणि “संवाद’ अशी नावे

व्हॉट्सपने जाहीर केलेली नवी प्रायव्हसी पॉलिसी आणि इतर धोरणामुळे केंद्र सरकारही अस्वस्थ आहे. यामुळे आता व्हॉट्सॲपची स्वदेशी आवृत्ती उतरवण्याची तयारी केंद्राने केली आहे. सध्या या दोन्ही अॅपच्या चाचण्या सुरू आहेत.

सध्या यांची नावे “संदेश’ आणि “संवाद’ अशी ठेवण्यात आली आहेत. हे दोन्ही app पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असतील. ते कधी मार्केटमध्ये उतरतील हे अद्याप निश्चित नाही.

विविध विदेशी whatasapp वाद सुरू असताना “कू’ या देशी app चे युजर्स ४२ लाखांहून अधिक झाले आहेत. स्टेटिस्टा या संस्थेच्या पाहणीतून ही आकडेवारी समोर आली. बंगळुरूच्या कंपनीचे हे app अमेरिकी ट्विटरशी चांगली स्पर्धा करते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.