भारतीय कारागृहात नैसर्गिक प्रकाश नाही : विजय माल्या

नवी दिल्ली : किंगफिशर हवाई सेवेचे माजी अध्यक्ष,मद्य सम्राट आणि  भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशी पलायन करणाऱ्या विजय माल्या यांनी भारतीय कारागृहात नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा नसल्याची तक्रार लंडन मधील न्यायालयात केली आहे.

या तक्रारीची नोंद घेत तेथील न्यायधीश इम्मा अर्बउथनॉट  ज्या  या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यांनी भारताला आर्थर रॉड कारागृहाचा व्हिडिओ पाठवण्यास सांगितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
करबुडवे प्रकरणी विजय माल्या यांच्यावर लंडन येथील वेस्टमिसन्टर दंडाधिकारी न्यायालयात चालू  खटला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)