Indian Open Snooker Tournament : आरव, विजय, अमरदीप अंतिम 16 खेळाडूत….

पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत १३ वर्षीय आरव संचेती, मुंबईचा विजय नचानी, पुण्याचा अमरदीप घोडके, जेसन मल्होत्रा आणि अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. ज्युनिअर गटाच्या सामन्यात आरव संचेती, आयान खान यांनीही सलग विजय मिळवत आगेकूच केली. डेक्कन … Continue reading Indian Open Snooker Tournament : आरव, विजय, अमरदीप अंतिम 16 खेळाडूत….