इंडियन मेडिकल असोसिएशन संपाला कोल्हापुरात पाठिंबा

कोल्हापूर : इंडियन मेडिकल असोसिएशनने संपूर्ण देशभर लाक्षणिक संप पुकारला आहे. मात्र, कोल्हापुरात या संपाचा कोणताही परिणाम जाणवत नाही. इथल्या डॉक्टरांनी आंदोलनाला पाठिंबा देत काळ्या फिती बांधून काम सुरू ठेवलं आहे.

डॉक्टरांनी आंदोलनाला पाठिंबा देत काळ्या फिती बांधून काम सुरू ठेवलं

Posted by Digital Prabhat on Monday, 17 June 2019

कोल्हापुरात इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे डॉक्टर यांच्याकडून सांगण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.