दुबईमध्ये भारतीयाने टाकली तिसर्या मजल्यावरून उडी

दुबई : दुबईमध्ये एका भारतीयाने जीव धोक्यात घालून तिसर्या मजल्यावरून खाली उडी मारली.  यामागील कारण हे त्याच्या डोक्यावर असणारे कर्ज बोलले जात आहे. या व्यक्तीचे पूर्ण नाव अध्याप समजले नसून फक्त ए. के. इतकेच समोर आले आहे.
या ३२ वर्षीय भारतीयावर अनेक व्यक्तींचे कर्ज आहे. त्यातील एक व्यक्ती त्याला त्याचे कर्ज मागण्यास आला असताना त्याने त्याला पाहताच आपल्या आपल्या मजल्याच्या बाल्कनी मधून उडी घेतली. अशी माहिती शारजा येथील पोलीस कर्मचार्यांनी दिली आहे. त्याला लगेच दवाखान्यात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)