Dainik Prabhat
Sunday, June 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

लंडनमध्ये तिरंग्यासाठी आंदोलकांशी भिडली भारतीय पत्रकार

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2019 | 9:38 am
A A
लंडनमध्ये तिरंग्यासाठी आंदोलकांशी भिडली भारतीय पत्रकार

नवी दिल्ली : देशाचा स्वातंत्र्यदिन देशातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, देशाच्या स्वातंत्र्यदिनाला लंडनमध्ये अशी घटना घडली जी प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा अभिमान वाटला. 15 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले एवढेच नाही तर भारतीय तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिथे उपस्थित असणाऱ्या एका महिला पत्रकाराने विरोध प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांना ते करण्यापासून रोखले.

#WATCH: Journalist Poonam Joshi covering for ANI the #IndianIndependenceDay celebrations outside Indian High Commission in London,where Pro-Pak & Pro-Khalistan protests were also underway, snatches 2 torn parts of tricolour from Khalistan supporters who had seized it from Indians pic.twitter.com/Go7X2tVZXg

— ANI (@ANI) August 17, 2019

लंडनमधील भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर खलिस्तानवादी आणि पाकिस्तानचे समर्थक भारताने काश्‍मीरमुद्यावरून घेतलेल्या निर्णयाचा विरोध दर्शवण्यासाठी आले होते. परंतू, यावेळी त्यांनी भारतीय तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचवेळी तिथे उपस्थित असणारी भारतीय पत्रकार पुनम जोशी ही त्या आंदोलकांशी भिडली. तसेच त्यांच्या हातातून तिरंगा ओढून घेतला. दरम्यान, एका वृत्तसंस्थेची पुनम पत्रकार आहे त्या वृत्तसंस्थेनी आपल्या ट्विटर आणि फेसबूक पेजवर याविषयीचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. हजारोंच्या गर्दीत जावून या महिला पत्रकाराने तिरंग्याचा मान ठेवला आणि आंदोलनकर्त्यांशी भिडली त्यामुळे तिचे सर्वस्तरातून कौतूक सुरू आहे.

Tags: flagInternational newsjournalist poonam joshilondonnational newssave indian tricolor

शिफारस केलेल्या बातम्या

#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा
latest-news

International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

5 days ago
अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त

6 days ago
अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला
Top News

अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला

6 days ago
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
टेक्नोलॉजी

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#SLvIND : भारतीय महिला संघाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 5 विकेट्‌सने मात

‘शाहू छत्रपती’ चित्रपट मराठीसह सहा भाषेत ! न्यू पॅलेस येथे पोस्टरचे अनावरण

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या फॅशन ब्लॉगर महिलेला पतीने इमारतीवरून फेकलं

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील घडामोडींसाठी भाजपच जबाबदार; कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ; गेल्या 24 तासांत 15 हजार 940 रूग्ण

शिवसेनेच्या आणखी चार बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा

आसामातील पुरस्थित अद्याप गंभीरच; सिलचर शहर पाण्याखालीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत; अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला

बांगलादेशातील सर्वात लांब पूलाचे उद्‌घाटन

Most Popular Today

Tags: flagInternational newsjournalist poonam joshilondonnational newssave indian tricolor

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!