इंडियन आयडॉल ‘अभिजित सावंत’ याचा वाढदिवस!

मुंबई – टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय ठरलेली ‘इंडियन आयडॉल’ ही गाण्याची स्पर्धा सर्वांनाच माहित आहे. जिने सर्व स्पर्धेचे उच्चांक मोडले आहे. प्रत्येक गायकाचे स्वप्न असते एकदा तरी आपण या स्पर्धेत आपली गायनाची कला सादर करावी. याच स्पर्धेचा पहिला विजेता महाराष्ट्राचा लाडका ‘अभिजित सावंत’ याचा आज वाढदिवस आहे.

अभिजितचा जन्म मुंबई मध्ये 7 ऑक्टोबर 1981 रोजी झाला. ‘मोहब्बतें लुटाउंगा’, ‘जुनून’, असे अनेक लोकप्रिय गाणे अभिजित सावंतने गायली असून, मराठी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या आवाजाची जादू त्याने कायम ठेवली आहे. तसेच, सी.आई.डी या लोकप्रिय मालिकेत देखील त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

I m happy… because show was good. ?

A post shared by Abhijeet Sawant (@abhijeetsawant73) on

Leave A Reply

Your email address will not be published.