Indian Football 2024-25 : भारतीय फुटबाॅल सीझनची सुरुवात होणार ‘ड्युरंड चषका’ने; जाणून घ्या, पूर्ण वर्षभराचे वेळापत्रक…

Indian Football Schedule 2024-25 :  अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या नुसार, 2024-25 भारतीय फुटबॉल हंगामाची सुरुवात 26 जुलै रोजी ड्युरंड कपने होईल, तर इंडियन सुपर लीग (ISL) सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. साल 1888 मध्ये सुरू झालेली ड्युरंड कप ही भारत आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. यासोबतच ही जगातील तिसरी सर्वात जुनी स्पर्धा … Continue reading Indian Football 2024-25 : भारतीय फुटबाॅल सीझनची सुरुवात होणार ‘ड्युरंड चषका’ने; जाणून घ्या, पूर्ण वर्षभराचे वेळापत्रक…