Shikhar Dhawan: “तीन महिन्यांपासून मी ब्लॉक..”, लेकाच्या वाढदिवशी धवन झाला भावूक! शेअर केली भावनिक पोस्ट…

Shikhar Dhawan Emotional Note Son Zoravar Birthday :  भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याचा मुलगा ‘जोरावर’ याच्या वाढदिवसानिमित्त भावूक झाला. गेल्या एक वर्षापासून आपल्या मुलाला न भेटलेल्या धवनने आपल्या मुलासाठी एक अतिशय भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. धवनने आपल्या चिठ्ठीत सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून त्याला सर्वत्र ब्लॉक करण्यात आले आहे, त्यामुळे तो त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाचा … Continue reading Shikhar Dhawan: “तीन महिन्यांपासून मी ब्लॉक..”, लेकाच्या वाढदिवशी धवन झाला भावूक! शेअर केली भावनिक पोस्ट…