भारतीय बास्केटबाॅलपटू सतनामसिंगचे ‘या’ कारणामुळे झाले निलंबन

नवी दिल्ली : भारतीय बाॅस्केटबाॅल खेळाडू सतनामसिंग भामरा अमली पदार्थ सेवन प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे, राष्ट्रीय अमली पदार्थाविरोधी संस्थेने त्याच्यावर कारवाई करत काही काळासाठी निलंबित केले आहे.

पंजाबच्या २३ वर्षीय सतनामसिंगचा २०१५ मध्ये एनबीए स्पर्धेतील एका संघात समावेश झाला होता. दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी गेल्या महिन्यात बेंगळुरू येथे शिबिर आयोजित केल्यानंतर तेथील डोपिंग ( उत्तेजक द्रव्य चाचणी) टेस्टमध्ये तो दोषी आढळला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.