US : ‘गोल्डन गेट ब्रिज’वरुन समुद्रात उडी, भारतीय वंशाच्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल

न्यूयॉर्क – अमेरिकेत आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजवरून (Indian American Teen Dies After Jumping From Golden Gate Bridge) भारतीय वंशाच्या एका अमेरिकन तरुणाने समुद्रात उडी मारली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पुलावर तैनात असलेल्या अमेरिकी कोस्ट गार्डच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर या मुलाचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला. मुलाच्या नातेवाईकांनी या घटनेला … Continue reading US : ‘गोल्डन गेट ब्रिज’वरुन समुद्रात उडी, भारतीय वंशाच्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल