#NZvsIND | सूर्यकुमारच्या जबदस्त शतकाने भारताचा विजय, गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी

NZ vs IND – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला आहे. सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामान्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ५१ चेंडूत १११ धावांची तुफानी शातकीय खेळी खेळली. त्यामुळे भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना … Continue reading #NZvsIND | सूर्यकुमारच्या जबदस्त शतकाने भारताचा विजय, गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी