INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…

India Women vs England Women Test Match Day 3 : भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमधला एकमेव कसोटी सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा 347 धावांनी मोठा पराभव केला. महिलांच्या कसोटीतील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. पाच दिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने इंग्लंडचा पराभव करत इतिहास रचला. … Continue reading INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…