Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय; शुभमन गिलचा डबल धमाका तर ब्रेसवेलने अखेरपर्यंत झुंजवले

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2023 | 11:01 pm
A A
टीम इंडिया

हैदराबाद – सलामीवीर शुभमन गिलने द्विशतक साजरे करुन धावांचा डोंगर उभारला असताना, न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिल्याने भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या 12 धावांनी रोमांचक विजय मिळवला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.

#SouthAfrica । दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभनमने अवघ्या 87 चेंडूंत तडाखेबाज शतक पूर्ण केले. शतकानंतर न थांबता चौफेर चौकार षटकारांची आतषबाजी करताना त्याने 145 चेंडूत विक्रमी द्विशतक पूर्ण केले. 149 चेंडूंत 19 चौकार व 9 षटकारांची बरसात करून तो 208 धावांवर बाद झाला. गिलच्या खेळीने भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 349 धावांचा डोंगर रचला. भारताच्या या आव्हानासमोर किवी संघाच्या मायकेल ब्रेसवेलच्या झुंजार शतकाच्या जोरावर 49.2 षटकांत 337 धावा करत भारताचा विजय लांबवला.

#INDvNZ : शुभमनचे धडाकेबाज द्विशतक | जाणून घ्या…ODI मध्ये व्दिशतक झळकवणाऱ्या इतर फलंदाजांची यादी

पाहुण्या संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 28 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. फिन ऍलन 40 (39), डेवॉन कॉनवे 10(16), हेन्री निकोल्स 18(31), डॅरिल मिचेल 9(12), टॉम लॅथम 24(46), ग्लेन फिलिप्स 11(20), बाद झाले. मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सॅंटनर यांनी दीडशतकी (162) भागीदारी केली. ब्रेसवेलने त्याचे शतक पूर्ण करत न्यूझीलंडला विजयाच्या समीप नेले पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. मिशेल सॅंटनरने अर्धशतक साजरे करत 57 धावा केल्या. महंमद सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादवने 2 गडी बाद केले. तर महंमद शमी आणि हार्दिक पंड्या यांना 1-1 गडी बाद करण्यात यश आले.

2️⃣0️⃣8️⃣ runs
1️⃣4️⃣9️⃣ balls
9️⃣ sixes 🔥

A monumental double-century from @ShubmanGill makes him the Player of the Match as #TeamIndia register a 12-run victory in the first #INDvNZ ODI 👏

Scorecard ▶️ https://t.co/DXx5mqRguU @mastercardindia pic.twitter.com/HSCROoJfPi

— BCCI (@BCCI) January 18, 2023

सर्वांत युवा फलंदाज

शुभनम गिलने या सामन्यात अनेक भीमपराक्रम आपल्या नावे केले. गिल द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ईशान किशनच्या नावावर होता, ज्याने 24 व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. शुभमनने 149 चेंडूचा सामना करत 19 चौकार आणि 9 षटकार लगावले. गिल भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला. गिलच्या वनडेमध्ये हजार धावा देखील पूर्ण झाल्या. त्याने हा विक्रम 19व्या डावात पूर्ण केला. सर्वांत कमी डावात हजार धावा पूर्ण करणारा गिल जगातील दुसरा फलंदाज ठरला.

भारताचे द्विशतवीर फलंदाज

सचिन तेंडुलकर 200* वि. दक्षिण आफ्रिका 2010
वीरेंद्र सेहवाग 219 वि. वेस्ट इंडीज 2011
रोहित शर्मा 209 वि. ऑस्ट्रेलिया 2013
रोहित शर्मा 264 वि. श्रीलंका 2014
रोहित शर्मा 208* वि. श्रीलंका 2017
इशान किशन 210 वि. बांगलादेश 2022
शुभमन गिल 208 वि. न्यूझीलंड 2023

सर्वांत जलद 1000 धावा

1. फखर जमान (पाकिस्तान) – 18 डाव
2. शुभमन गिल (भारत) – 19 डाव
3. इमाम-उल-हक (पाकिस्तान) – 19 डाव
4. व्हिव्हियन रिचर्डस (वेस्ट इंडिज) – 21 डाव
5. केविन पीटरसन (इंग्लंड) – 21 डाव
6. जोनाथन ट्रॉट (इंग्लंड) – 21 डाव
7. क्विंटन डिकॉक (दक्षिण आफ्रिका) – 21 डाव
8. बाबर आझम (पाकिस्तान) – 21 डाव
9. रॅसी व्हॅन डर डुसेन (दक्षिण आफ्रिका) – 21 डाव

Tags: India against New ZealandIndia win the first ODIटीम इंडिया

शिफारस केलेल्या बातम्या

second ODI
Top News

भारताला खुणावतोय मालिका विजय; न्यूझीलंडविरुद्ध उद्या रंगणार दुसरा एकदिवसीय सामना

1 week ago
Team India
Top News

#INDvsNZ । शुभमन गिलचा द्विशतकी तडाखा; टीम इंडियाचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर

2 weeks ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडियाचा ODI क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय; श्रीलंकेला मालिकेत क्लीन स्वीप

2 weeks ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: India against New ZealandIndia win the first ODIटीम इंडिया

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!