IND vs SA Test Series : ठरलं! कसोटी मालिकेनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार आंतरराष्ट्रीय Test क्रिकेटमधून निवृत्ती…

India vs South Africa Test Series :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपन्न झाली आहे. आता कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 डिसेंबरला सुरु होणार असून यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. यानंतर आता टेस्ट मालिका सुरु होणार आहे. या  … Continue reading IND vs SA Test Series : ठरलं! कसोटी मालिकेनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार आंतरराष्ट्रीय Test क्रिकेटमधून निवृत्ती…