Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Rohit Sharma | हा पठ्ठ्या सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देऊन थेट रोहित शर्माकडे गेला, अन…

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2022 | 6:29 pm
A A
Rohit Sharma

Rohit Sharma : क्रिकेट हा खेळ एव्हढा लोकप्रिय झालाय की, अनेकदा चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी काहीही करतात. कित्येक वेळा चाहते सुरु असलेल्या सामन्यात खेळाडूंना भेटण्यासाठी सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देऊन मैदानात प्रवेश करतात. असाच एक विचित्र प्रकार कालच्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान पाहायला मिळाला.

तिरुअनंतपूरम येथील ग्रीनफिल्ड मैदानवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत विरोधी संघाला पराभवाचे तोंड दाखवले. भारतीय संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करत असताना एक चाहता सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत रोहितला भेटण्यासाठी थेट मैदानात पोहोचला. चाहत्याने चक्क रोहित शर्माचे ( Rohit Sharma ) पायाच धरले आणि सेल्फी काढण्याचा अट्टाहास केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला मैदानाबाहेर नेले.

असा प्रकार पाहण्यास जरी चांगला वाटत असला तरी त्यामुळे मैदानातील सुरेक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. त्याच्या परिणाम थेट सामन्यावर होतो आणि वेळही वाया जातो. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) स्वतः त्याच्या चाहत्यांना भेटला. त्याने अनेकांना ऑटोग्राफ दिला व सेल्फी देखील काढल्या. याचा एक व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. ( India vs South Africa t20i match fan met Rohit Sharma in field by beating the security guards )

Just a little something for the fans here in Thiruvananthapuram, courtesy Captain @ImRo45! 😊😊#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/K1dAWzqdA9

— BCCI (@BCCI) September 28, 2022

 

कालपासून भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात झाली. सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत आफ्रिकन संघाला अवघ्या १०८ धावांवरच रोखले. अर्शदीप सिंगने ३ तर हर्षल पटेल आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने कर्णधार रोहित आणि विराट यांना स्वस्तात गमावले. मात्र यानंतर केएल राहुल ( ५१ धावा ) आणि सूर्यकुमार यादव ( ५० धावा ) यांनी अर्धशतके ठोकली आणि सामना खिशात घातला.

Tags: Captain Rohit SharmaIndia vs South Africa t20iIndian Cricket team

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs AUS : भारताला पहिला धक्का ! 35 धावा करून रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला
latest-news

IND vs AUS : भारताला पहिला धक्का ! 35 धावा करून रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला

2 weeks ago
क्रिकेट कॉर्नर : आत्मपरीक्षणाची गरज
क्रीडा

क्रिकेट कॉर्नर : आत्मपरीक्षणाची गरज

1 month ago
Ravi Shastri
Top News

रवी शास्त्रींची राहुल द्रविड यांच्यावर टीका; म्हणाले,”एवढ्या विश्रांतीची काय…”

4 months ago
Shahid Afridi
Top News

“ICC भारतीय संघाला मदत करतंय…”, पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी बरळला

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून 2 दिवसात भरपाई…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद

Delhi Liquor Scam : सिसोदियांच्या अडचणीत वाढ.. 5 एप्रिल पर्यंत रहावे लागणार जेलमध्ये

Most Popular Today

Tags: Captain Rohit SharmaIndia vs South Africa t20iIndian Cricket team

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!