India vs South Africa T20: भारताने टॉस जिंकत घेतला फंदाजीचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारत टी -२० मालिका आपल्या नावे करणार आहे. धर्मशाला येथील पहिला टी -२० सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने मोहालीतील दुसरा सामना सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here