Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Team India : टीम इंडियासाठी मोठी बातमी, ‘या’ खेळाडूचा कोविड-19 अहवाल आला समोर

by प्रभात वृत्तसेवा
September 28, 2022 | 4:20 pm
A A
Mohammed Shami

Mohammed Shami : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) या मालिकेचा भाग नाही. तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपूर्वी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे शमीला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. शमीने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. भारतीय संघाने शमीच्या जागी उमेश यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी दिली आहे. त्यामुळे आता शमी यादेखील मालिकेला मुकणार आहे.

मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर कोविड-१९ पॉजिटीव्ह आढळला होता. त्याचा हा रिपोर्ट येण्याअगोदर ऑस्ट्रेलिया विरुध्द्व होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी शमीची निवड करण्यात आली होती. मात्र त्याचा कोविड-१९ रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात सामील करण्यात आले होते. त्यामुळे आता साऊथ आफ्रिका विरुध्द्व होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी देखील उमेशला संघात ठेवण्यात आले आहे.

मोहम्मद शमीने ( Mohammed Shami ) त्याच्या कोविड-१९ रिपोर्ट बाबत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. ( India vs south africa frist T20i match Mohammad Shami Covid 19 report Negative) शमीने त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असल्याचे त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सांगितले आहे. दुसरीकडे भारतीय संघ कालच तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. आजपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमी भारतीय संघासोबत गेलेला नाही. त्याच्याजागी उमेश यादवला संघात सामील करण्यात आले आहे.

Tags: Covid 19 report NegativeIndia vs south africa frist T20iindian cricketmohammad shami

शिफारस केलेल्या बातम्या

Mohammad Shami
Top News

“लाईन आणि लेंथवर काम कर आणि…”, मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा सल्ला

2 months ago
BCCI
Top News

भारतीय क्रिकेटमध्ये परिवर्तनाची लाट! बीसीसीआयकडून संपूर्ण निवडसमितीच बरखास्त

4 months ago
अग्रलेख : भारतीय क्रिकेटची पुनर्रचना हवी
Top News

अग्रलेख : भारतीय क्रिकेटची पुनर्रचना हवी

5 months ago
T20 World Cup
क्रीडा

T20 World Cup | शेवटी ठरलं! बुमराहच्या जागी ‘हा’ खेळाडू जाणार ऑस्ट्रेलियाला

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: Covid 19 report NegativeIndia vs south africa frist T20iindian cricketmohammad shami

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!