IND vs PAK : …तर भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका ऑस्ट्रेलियात होणार

Bilateral Series Between India And Pakistan :- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. पण दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध फक्त आयसीसीच्या तसेच आशिया करंडकाच्याच स्पर्धेत खेळतात. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील शेवटची द्विपक्षीय … Continue reading IND vs PAK : …तर भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका ऑस्ट्रेलियात होणार