Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

T-20 WorldCup : “आयपीएल”मधील शेर विश्वचषक स्पर्धेत ढेर; भारताचा सलग दुसरा पराभव

by प्रभात वृत्तसेवा
October 31, 2021 | 10:37 pm
A A
T-20 WorldCup : “आयपीएल”मधील शेर विश्वचषक स्पर्धेत ढेर; भारताचा सलग दुसरा पराभव

दुबई : इंडियन प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतच पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा दारुण पराभव पत्करावा लागला.

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 110 धावा पर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तर न्यूझीलंडने 14.3 षटकांत 2 बाद 111 धावा करून विजयाची नोंद केली.

विजयासाठी १११ धावांचं तुटपुंजे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर मार्टीन गप्टिल 20 धावा करून बाद झाला. मात्र केन विल्यमसन आणि डेरील मिचेल यांनी 62 धावांची भागीदारी रचत संघाचा विजय भक्कम केला. मिचेल 49 धावा करून बाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि डेवोन कॉन्वे यांनी न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. विल्यमसनने नाबाद 33 आणि कॉन्वेने नाबाद 2 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

स्पर्धेत पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आज नाणेफेक गमावून भारतीय संघ फलंदाजीला आलेला. मात्र सलामीत बदल करूनही भारताला फारशी चमक दाखवता आली नाही. सलामी जोडी केवळ इशान किशन (4) आणि लोकेश राहुल (18) संघाच्या 32 धावांवर तंबूत परतले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने 14 धावा केल्या. त्यालाही मोठी खेळी करण्यात अपय़श आलं. तर कर्णधार विराट कोहली 9 धावा करून बाद झाला. भारताचा निम्मा संघ 70 धावांत तंबूत परतला होता.

दरम्यान तळाच्या फलंदाजांना देखील अपयश आलं. रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 26 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने २३ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला 110 धावा करता आल्या.

 

Tags: India vs New ZealandNew Zealand won by 8 wkts

शिफारस केलेल्या बातम्या

India vs New Zealand
Top News

टी-२० संघातून पुन्हा एकदा रोहित, विराटचा पत्ता कट; बीसीसीआयने नेमकं ठरवलंय काय?

3 months ago
IND vs NZ
Top News

#INDvsNZ । सूर्यकुमार अन् हार्दिकची जोडी न्यूझीलंडशी भिडण्यास तयार, गेमप्लॅन ठरला!

5 months ago
IndVsNZ : फलंदाजी पुन्हा ढेपाळली; भारताचे न्यूझीलंडसमोर 111 धावांचं सोपं आव्हान
latest-news

IndVsNZ : फलंदाजी पुन्हा ढेपाळली; भारताचे न्यूझीलंडसमोर 111 धावांचं सोपं आव्हान

1 year ago
धोनीची निवृत्ती? पाक चाहत्याला हार्टअॅटॅक 
Top News

धोनीची निवृत्ती? पाक चाहत्याला हार्टअॅटॅक 

4 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: India vs New ZealandNew Zealand won by 8 wkts

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!