नवी दिल्ली – श्रीलंकेत होणाऱ्या 19 वर्षाखालील गटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद उत्तरप्रदेशचा यष्टीरक्षक ध्रुव चंद ज्युरेलकडे देण्यात आले आहे.
संघ- ध्रुव चंद ज्युरेल (कर्णधार व यष्टीरक्षक), सुवीद पारकर, ठाकूर तिलक वर्मा, निहाल वढेरा, अर्जुन आझाद, शाश्वत रावत, वरूण लावंडे, सलिल अरोरा, करण लाल, अथर्व अंकोलीकर, पंकज यादव, आकाश सिंग, सुशांत मिश्रा, पूर्णांक त्यागी, विद्याधर पाटील.