Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

ICCT20 Ranking : आंतरराष्ट्रीय टी-२० रँकिंग मध्ये टीम इंडियाच नंबर 1, पाकिस्तान मात्र…

by Prashant Shinde
September 26, 2022 | 4:29 pm
A A
ICCT20I Ranking

ICCT20 Ranking : भारतीय संघाने आशिया चषकात केलेल्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचे कारण देखील तसेच महत्वाचे होते. कारण आशिया चषक स्पर्धा पाहता भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्यास सर्वात मुख्य दावेदार मानले जात होते. मात्र संघाला चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. साखळी सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली होती, पण सुपर फोरच्या सामन्यांत भारताने दोन्ही सामने गमावले आणि तेथेच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

आशिया चषकानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर आता भारतीय संघाने त्या अपयशाला मागे सोडत ऑस्ट्रेलियाविरुध्द्व ३ सामन्यांची टी-२० मालिका जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. भारताने मायदेशात खेळलेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने धूळ चारली. याच कामगिरीमुळे भारताने आपले आयसीसी टी-२० क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे.

मात्र भारतीय संघाची खरी परीक्षा ही याच वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाहायला मिळणार आहे.

#DuleepTrophy : पंचांनी ताकित देण्यापूर्वीच ‘जयस्वाल’ला रहाणेने मैदानाबाहेर काढलं

आयसीसीने नव्याने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत भारत २६८ रेटिंग गुणांसह पाहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह अगदी भारताच्या जवळ आहे. इंग्लंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे.

त्यामुळे इंग्लंड संघ भारताला मागे टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ २५८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात बुधवारपासून टी-२० मालिकेकला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयसीसीने या जाहीर केलेल्या क्रमवारीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.

क्रिकेट काॅर्नर : देशांतर्गत क्रिकेटला प्रतीक्षा प्रेक्षकांची

या क्रमवारीत पाकिस्तान संघ २५८ रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या सध्या ७ सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेत दोन्हीही संघ २-२ अशा बरोबरीत आहेत. मात्र पाकिस्तानने या मालिकेत बाजी मारल्यास क्रमवारीत उलटफेर होण्याची शक्यता आहे. तसे पहिले तर सर्वच संघांची सध्या नजर ही आयसीसी क्रमवारीकडे नसून पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे असणार आहे. ICCT20 Ranking

India number one in international T20 ranking Pakistan team fourth number | india tops the chart in t20 rankings,
Tags: ICCT20I RankingIndian Cricket teamindian no 1 in t20 rankingssports

शिफारस केलेल्या बातम्या

ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का; क्रीडा मंत्रालयाने दिल्या महत्वाच्या सूचना…
latest-news

ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का; क्रीडा मंत्रालयाने दिल्या महत्वाच्या सूचना…

5 days ago
पुण्याची क्रीडा संस्कृती रुंदावली
क्रीडा

पुण्याची क्रीडा संस्कृती रुंदावली

3 weeks ago
Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा
Top News

Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा

4 weeks ago
Ravi Shastri
Top News

रवी शास्त्रींची राहुल द्रविड यांच्यावर टीका; म्हणाले,”एवढ्या विश्रांतीची काय…”

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

Most Popular Today

Tags: ICCT20I RankingIndian Cricket teamindian no 1 in t20 rankingssports

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!