Drone Yatra : भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल – केंद्रीय मंत्री ठाकूर

नवी दिल्ली :– भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान एक लाख ड्रोन पायलट्‌सची आवश्‍यकता भासेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नई येथे “ड्रोन यात्रा 2.0′ च्या शुभारंभानंतर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. बीटिंग रिट्रीट दरम्यान, आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय स्टार्ट-अप “बॉटलॅब … Continue reading Drone Yatra : भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल – केंद्रीय मंत्री ठाकूर