Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भारताला खुणावतोय मालिका विजय; न्यूझीलंडविरुद्ध उद्या रंगणार दुसरा एकदिवसीय सामना

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 10:11 pm
A A
second ODI

रायपूर – पहिल्या सामन्यात अखेरच्या क्षणी शार्दूल ठाकूरने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर विजयी ठरलेल्या भारतीय संघाला आज येथे होत असलेला न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात साडेतीनशे धावा करूनही भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. त्यावेळी मायकल ब्रेसवेलला ठाकूरने यॉर्कर चेंडूवर पायचित केले व भारताने हा सामान अवघ्या 12 धावांनी जिंकला.

#Rahul Dravid । राहुल द्रविडच्या मुलाला क्रिकेटमध्ये मोठं यश; बनला ‘या’ संघाचा कर्णधार

या दोन संघात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली असून, शनिवारचाही सामना जिंकत तिसऱ्या सामन्यापूर्वीच ही मालिकाही जिंकण्यासाठी त्यांना संघात काही बदल करावे लागणार आहेत. ठाकूरने चांगली गोलंदाजी केली असली तरीही न्यूझीलंडची भक्कम फलंदाजी पाहता संघात उमरान मलिक असणे अत्यंत गरजेचे आहे. शाहबाज अहमद, श्रीकर भरत तसेच रजत पाटीदार व यजुवेंद्र चहल यांना रोटेशननुसार संधी मिळेल, असेही संकेत देण्यात आले आहेत.

IPL 2023 | BCCIने केलाय मोठा बदल; आता संघात पाच विदेशी खेळाडू खेळणार, ‘या’ तारखेला सुरु होणार स्पर्धेचा थरार

भारतीयांचा श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद विजय मिळवल्यावर आत्मविश्‍वास दुणावला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व राखले व त्रिशतकी धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मासह अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

रोहितसह विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी थोडी चमक दाखवली. मात्र, न्यूझीलंडचाही संघ तुल्यबळ असल्याने त्यांना जास्त सरस खेळ करावा लागणार आहे. अनुभवी महंमद शमीसह महंमद सिराज यांच्यासह आता उमरान मलिक याच्यावरच भारताची मदार राहणार आहे. पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यावरही भारतीय संघाला ब्रेसवेलकडून चांगलाच धोका होता. मात्र, ठाकूरने त्याला बाद केले व भारताने हा सामना आश्‍चर्यकाररीत्या जिंकला.

ब्रेसवेलने 140 धावांची खेळी केली होती. या अखेरच्या षटकात त्यांना 6 चेंडूंत 21 धावांची गरज होती. ब्रेसवेलने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. मात्र, त्यानंतर तो बाद झाला व सामना भारताने जिंकला. ब्रेसवेलचा अनुभव कमी पडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ भरात आहे. टॉम लॅथम स्वप्नवत फॉर्ममध्ये असून त्याच्यासह ब्रेसवेल डेव्हन कॉनवे, हेनरी निकोलस, डॅरेल मिशेल यांना लवकर बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले तरच त्यांना विजयाची संधी आहे.

उमरान अस्त्र ठरेल 

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला या लढतीत खेळवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शार्दूल ठाकूरच्या जागी त्याची वर्णी लागू शकते. त्यातच या मैदानावरील खेळपट्टी नव्याने तयार करण्यात आल्याने ती टणक आहे, त्यामुळे उमरानच्या वेगवान चेंडूंचा सामना करणे न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरेल. त्यातच भारतात हिवाळा असल्याने चेंडूला स्विंगही मिळेल. त्यामुळे कर्णधार रोहित उमरानला जास्त पसंती देणार, असेच सध्या चित्र दिसत आहे.

Tags: IND vs NZ 2023India against New ZealandODI SeriseSecond ODI

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

2 weeks ago
IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

2 weeks ago
Mohammad Siraj
Top News

Mohammad Siraj । सिराजच्या भन्नाट गोलंदाजीने रचला नवा रेकॉर्ड; इतर गोलंदाज आसपासही नाहीत

2 weeks ago
IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

Most Popular Today

Tags: IND vs NZ 2023India against New ZealandODI SeriseSecond ODI

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!