ICC World Test Championship : भारताचा आता ऑस्ट्रेलियाशी #WTC23 अंतिम सामना

दुबई  – श्रीलंकेचा पराभव करत न्यूझीलंडने भारतीय संघाला एक भेट दिली. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकणे गरजेचे होते, तसेच  न्यूझीलंडकडून श्रीलंका पराभूत होणे महत्वाचे होते. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना अनिर्णित राहिला असला तरीही श्रीलंकेला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम … Continue reading ICC World Test Championship : भारताचा आता ऑस्ट्रेलियाशी #WTC23 अंतिम सामना