Team India Schedule 2024 : आयपीएल आधी कसोटी मालिका आणि नंतर T20 विश्वचषक खेळणार टीम इंडिया, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक…

Team India Schedule 2024 : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चढ-उतारांनी भरलेले होते. दोन वेळा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ आली, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे असतानाही भारताने सर्वोत्कृष्ट संघ म्हणून विश्वचषकावर वर्चस्व राखले. आता भारताला 2024 मध्येही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यंदा टी-20 विश्वचषक जिंकून … Continue reading Team India Schedule 2024 : आयपीएल आधी कसोटी मालिका आणि नंतर T20 विश्वचषक खेळणार टीम इंडिया, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक…