Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

Coronavirus : देशात करोनाची १ लाख ४१ हजार ९८६ नवीन प्रकरणे, ४० हजारपेक्षा जास्त करोनामुक्त

by प्रभात वृत्तसेवा
January 8, 2022 | 10:53 am
A A
चिंताजनक! देशातील ‘ओमायक्रॉन’ रुग्णांची संख्या 3 हजाराच्या पुढे

नवी दिल्ली – देशातील प्राणघातक करोना विषाणूच्या साथीचा वेग अनियंत्रित होत आहे. यासोबतच करोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ९८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉची ३ हजार ७१ प्रकरणे समोर आली आहेत.

India reports 1,41,986 fresh COVID cases, 40,895 recoveries, and 285 deaths in the last 24 hours

Daily positivity rate: 9.28%

Active cases: 4,72,169
Total recoveries: 3,44,12,740
Death toll: 4,83,463

Total vaccination: 150.06 crore doses pic.twitter.com/ptYMOqdegy

— ANI (@ANI) January 8, 2022

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ७२ हजार १६९ झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८३ हजार ४६३ झाली आहे. देशात गेल्या २४ तासात ४० हजार ४८५ लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख १२ हजार ७४० लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

Tags: #coronavirusnew delhiOmycronओमायक्रॉननवी दिल्ली

शिफारस केलेल्या बातम्या

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 2 लाख 86 हजार रुग्ण, 665 मृत्यू
Top News

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 858 नवीन रुग्ण; 11 जणांचा मृत्यू

2 weeks ago
तळीरामांसाठी मोठी खूशखबर! लवकरच शक्य होणार दारूची होम डिलिव्हरी
Top News

तळीरामांसाठी मोठी खूशखबर! लवकरच शक्य होणार दारूची होम डिलिव्हरी

3 weeks ago
Coronavirus : धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 399 मृत्यू
Uncategorized

Coronavirus : करोनामुळे देशात गेल्या 24 तासांत 54 मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर

3 weeks ago
शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई
Top News

शांघाय-बीजिंगमध्ये करोनाचा हाहाकार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी, वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासही मनाई

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

आनंदवार्ता !अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल,‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’

Most Popular Today

Tags: #coronavirusnew delhiOmycronओमायक्रॉननवी दिल्ली

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!