Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू; सरकारनं उचललं मोठं पाऊल

by प्रभात वृत्तसेवा
November 20, 2020 | 5:40 pm
A A
यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू; सरकारनं उचललं मोठं पाऊल

नवी दिल्ली – चीनमधून होणारी निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात रोखण्यासाठी भारताने 7 उत्पादने अनिवार्य नोंदणी आदेशात (Cumpolsary Registration Order) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर, निकृष्ट दर्जाचे डिजिटल कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर्स, स्मार्ट स्पीकर्स आणि वायरलेस हेडसेटची चीनमधून होणारी आयात थांबविली जाईल. आता केवळ भारतीय मानक ब्युरो (Bureau Standards Of India) प्रमाणित झाल्यासच आयात केली जाऊ शकते.

यापुढे कोणत्याही पुराव्याशिवाय वस्तू आयात करणे शक्य होणार नाही. सरकारने या उत्पादनांची यादी डब्ल्यूटीओला दिली आहे. या कंपन्यांना बीआयएस पुरावा मिळवण्यासाठी 3 महिने मिळणार आहेत. या यादीमध्ये डिजिटल कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, एलईडी डिमर आणि वायरलेस हेडसेटचा समावेश आहे.

2012 मध्ये सरकारने अनिवार्य नोंदणी आदेशाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरकार केवळ मानके पूर्ण करणार्‍या वस्तूंच्या आयातीसच परवानगी देते.

बीआयएस चाचणी घेतल्यानंतर या उत्पादनांचा परवाना घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच उत्पादनांची आयात भारतात होऊ शकेल. भारतात चीनमधून होणाऱ्या निकृष्ट दर्जा असणाऱ्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर स्थानिक उद्योगांना चालना मिळणार आहे.

Tags: Bluetooth speakersChinacompulsory registration orderDigital cameraselectronicindiasmart speakersvideo cameraswebcamswireless headsets

शिफारस केलेल्या बातम्या

Big Accident In China: 10 मिनिटांत 46 वाहनांची एकमेकांना धडक, 16 ठार, 66 जखमी
आंतरराष्ट्रीय

Big Accident In China: 10 मिनिटांत 46 वाहनांची एकमेकांना धडक, 16 ठार, 66 जखमी

2 days ago
भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी
Top News

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

3 days ago
वेध : ऊर्जाक्षेत्रातील आगेकूच
Top News

वेध : ऊर्जाक्षेत्रातील आगेकूच

3 days ago
लक्षवेधी : चीनसाठी अमेरिकी व्यूहनीती
Top News

लक्षवेधी : चीनसाठी अमेरिकी व्यूहनीती

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

Most Popular Today

Tags: Bluetooth speakersChinacompulsory registration orderDigital cameraselectronicindiasmart speakersvideo cameraswebcamswireless headsets

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!