India Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी आगेकूच…

BWF India Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे इंडिया ओपन बॅडमिंटन 2024 च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पुरुष एकेरीत माजी नंबर 1 बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये झालेल्या लढतीत बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या … Continue reading India Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी आगेकूच…