India Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…

BWF India Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी आणि बीडब्लूएफ (BWF) बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत  दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बीडब्लूएफ इंडिया ओपन बॅडमिंटन 2024 च्या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टरफाइनल) फेरीत प्रवेश केला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक आणि चिराग या जोडीने दुसऱ्या फेरीत चीनी तैपेईच्या ल्यु चिंग याओ … Continue reading India Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…