India Open 2024 : दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले, सात्विक-चिराग जोडी Final मध्ये पराभूत…

India Open 2024 Final, Satwik-Chirag finish runners-up : सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीला BWF 750 इंडियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वविजेत्या कोरियन जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-चिराग जोडीला 65 मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात 21-15, 11-21, 18-21 असा पराभव स्विकारावा लागला. यासह कांग मिन ह्युक आणि सियो सेयुंग जेइ यांनी भारतीय … Continue reading India Open 2024 : दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले, सात्विक-चिराग जोडी Final मध्ये पराभूत…