#INDvNZ : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

लंडन – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असुन त्या पुर्वीच्या सराव सामन्यांना सुरूवात झाली असुन आज भारतीय संघाचा सराव सामना संभाव्य विजेता म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या न्युझीलंड या संघा बरोबर होणार आहे.

सामना लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार आहे.तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताने जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाा आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली,हार्दिक पांड्या, लोकेश राहुल,एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार

Leave A Reply

Your email address will not be published.