WTC Points Table (2023-2025) : पाकिस्तानच्या पराभवाचा Team India ला झाला असा फायदा…

World Test Championship 2023-24 : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या पराभवाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. वास्तविक, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. याआधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाकिस्तान अव्वल स्थानावर होता. भारत आणि पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी बरोबरी असली तरी, टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी … Continue reading WTC Points Table (2023-2025) : पाकिस्तानच्या पराभवाचा Team India ला झाला असा फायदा…